Bombay High Court Recruitment 2025:मुंबई उच्च न्यायालयाने 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विधी लिपिक, सफाई कामगार, कनिष्ठ अनुवादक, दुभाषी, स्वयंपाकी, व लिपिक अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
Railway Bharti 2025: नवीन जाहिरात व महत्त्वाची माहिती
Passport Office Recruitment 2025 :पासपोर्ट ऑफिस भर्ती 2025
एकूण रिक्त पदांची संख्या: 66
Bombay High Court Bharti 2025 विधी लिपिक (Law Clerk)
- पदांची संख्या: 64
- शैक्षणिक पात्रता:
- 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर (LL.M)
- केस कायद्यांशी संबंधित संगणक व सॉफ्टवेअर ज्ञान आवश्यक
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे (10 जानेवारी 2025 रोजी)
- नोकरी ठिकाण: मुंबई, संभाजीनगर, नागपूर
- फी: ₹500/-
- अर्ज पत्ता:
Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th Floor, New Mantralaya Building, Mumbai – 400001 - शेवटची तारीख: 29 जानेवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
Bombay High Court Bharti 2025 सफाई कामगार (Sweeper)
- पदांची संख्या: 02
- शैक्षणिक पात्रता:
- किमान सातवी पास
- संबंधित अनुभव
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी)
- नोकरी ठिकाण: मुंबई
- फी: ₹300/-
- अर्ज पत्ता:
Manager, Member Branch, Bombay High Court, 2nd Floor, P.W.D. Building, Fort, Mumbai – 400032 - शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Bombay High Court Bharti 2025 कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator & Interpreter)
- पदांची संख्या: 10
- शैक्षणिक पात्रता:
- इंग्रजी, मराठी भाषांमध्ये पदवी (कायद्याच्या पदवीला प्राधान्य)
- MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
- नोकरी ठिकाण: मुंबई
- फी: ₹50/-
- शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक्स:
Bombay High Court Bharti 2025 स्वयंपाकी (Cook)
- पदांची संख्या: 02
- शैक्षणिक पात्रता:
- किमान चौथी पास
- संबंधित अनुभव
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
- नोकरी ठिकाण: मुंबई
- फी: ₹300/-
- शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक्स:
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
अर्ज (Application Form) | Click Here |
Bombay High Court Bharti 2025 लिपिक (Clerk)
- पदांची संख्या: 56
- शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर (कायद्याच्या पदवीला प्राधान्य)
- संगणक टायपिंग (40 शब्द/मिनिट)
- MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
- नोकरी ठिकाण: नागपूर
- फी: ₹200/-
- शेवटची तारीख: 27 मे 2024
Bombay High Court Bharti 2025 महत्त्वाच्या लिंकस्:
टीप: अर्ज करण्यासाठी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करा. अर्जात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या.
टॅग्स: #BombayHighCourtRecruitment #MumbaiHighCourtBharti #JobsInMumbai