PWD Recruitment 2025:Clerk आणि Supervisor पदांसाठी संपूर्ण माहिती
PWD Recruitment 2025:जर तुम्ही 12वी पास किंवा Graduate असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरीची संधी हवी असेल, तर PWD भरती 2025 एक उत्तम संधी आहे. या भरतीत Central Public Works Department (CPWD) अंतर्गत Clerk (Grade II) आणि Supervisor पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. या लेखात Eligibility, Application Process, Exam Pattern, आणि महत्वाच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती … Read more